शाळा सिद्धी चे नवीन गुण पद्धत

*शाळा सिद्धी चे नवीन गुण पद्धत* ::
46 क्षेत्राचे 3 प्रमाणे गुण धरले आहेत
म्हणजे पातळी 1 ला 1 गुण
           पातळी 2  ला 2 गुण व
           पातळू 3 ला  3 गुण
म्हणजे    3 गुणिले 46 बरोबर                          जास्तीत जास्त 138 गुण


  112  ते 138 गुण मिळालेली शाळा     *A* ग्रेड मध्ये

85 ते 111  *B* ग्रेड मध्ये
आणि 84 च्या खाली *c* ग्रेड
🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment