Saturday, 17 February 2018

⚡ _*एप्रिलमध्ये चांद्रयान-2 मोहीम*_

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या वतीने (इस्रो) बहुप्रतिक्षित चांद्रयान-2 मोहीम एप्रिल महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताच्यावतीने प्रथमच रोव्हर उतरविण्यात येणार आहे. या चांद्रमोहिमेसाठी 800 कोटी रुपये खर्च येणार आहे. एप्रिल ते नोव्हेंबर असा या मोहिमेचा कालावधी असेल.

( _*आता ब्रेकिंग न्यूज सोबत मिळवा माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर त्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन, जॉईन करण्यासाठी क्लिक करा*_ https://goo.gl/S8My9H)

👆

No comments:

Post a Comment