Friday, 10 November 2017

मूलभूत क्षमता

*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र*
*शैक्षणिक प्रगती चाचणी :संकलित मूल्यमापन 1*

🔵 *क्षमतांचे वर्गीकरण कसे कराल?* 🔵

❇  *विषय :- मराठी* ❇

➡ *(संदर्भ :- प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 व सन 2017-2018 साठीचे प्रगत चाचणी आयोजनाबाबतचे परिपत्रक दिनांक 14 जुलै 2017)*

🔶 *इयत्ता 1 ली* 🔶

*मूलभूत क्षमता :- 15 गुण*
*लेखी प्रश्न क्र.-4 था*
*तोंडी प्रश्न क्र.-5 व 6*

*इयत्तेच्या क्षमता :- 15 गुण*
*लेखी प्रश्न क्र.-1, 2, व 3*
*इयत्तेच्या क्षमता 15 गुण*
❇❇❇❇❇

🔷 *इयत्ता 2 री* 🔷

*मूलभूत क्षमता :- 15 गुण*
*लेखी प्रश्न क्र.- 1,व 3*
*तोंडी प्रश्न क्र.- 6 वा*

*इयत्तेच्या क्षमता :- 15 गुण*
*लेखी प्रश्न क्र.- 2, 4, व 5,*
*तोंडी प्रश्न क्र.-7वा*
❇❇❇❇❇

➡ *इ. 1ली व 2री मधील प्रगत विद्यार्थी ठरवताना मुलभूत मधील प्रत्येक प्रश्नाला 4 गुण मिळाले पाहिजे. म्हणजे 3 प्रश्नांचे एकूण किमान 12 गुण हवे आहेत.आणि इयत्तेच्या क्षमतांच्या सर्व प्रश्नांना मिळून किमान 6 गुण हवे आहेत. म्हणजेच वरील दोन्ही मिळून 18 (60%) गुण मिळाले तर तो विद्यार्थी प्रगत समजला जाईल.*

🔶 *इयत्ता 3 री* 🔶

*मूलभूत क्षमता :- 20 गुण*
*लेखी प्रश्न क्र.-1 आणि 2*
*तोंडी प्रश्न क्र.-7 व 8*

*इयत्तेच्या क्षमता :- 20 गुण*
*लेखी प्रश्न क्र.-3, 4, 5, व 6*
❇❇❇❇❇

🔷 *इयत्ता 4 थी* 🔷

*मूलभूत क्षमता :- 20 गुण*
*लेखी प्रश्न क्र.-1,आणि 2*
*तोंडी प्रश्न क्र.-7 व 8*

*इयत्तेच्या क्षमता :- 20 गुण*
*लेखी प्रश्न क्र.-3, 4, 5, व 6*
❇❇❇❇❇

➡ *इ. 3री व 4थी मधील प्रगत विद्यार्थी ठरवताना मुलभूत मधील प्रत्येक प्रश्नाला 4 गुण मिळाले पाहिजे. म्हणजे 4  प्रश्नांचे एकूण किमान 16 गुण हवे आहेत.आणि इयत्तेच्या क्षमतांच्या सर्व प्रश्नांना मिळून किमान 8 गुण हवे आहेत. म्हणजेच वरील दोन्ही मिळून 24 (60%) गुण मिळाले तर तो विद्यार्थी प्रगत समजला जाईल.*


⚛ *शासनाने यावर्षी 14 जुलै 2017 रोजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या चाचण्यांमध्ये वाचन आणि लेखन या क्षमतांना मुलभूत क्षमता म्हटले आहे.म्हणून मित्रांनो वरील माहिती तयार करताना अभ्यासक्रम 2012 व 14 जुलै 2017 च्या शासन निर्णयाचा आधार घेतला आहे. वरील माहिती एक नमूना म्हणून दिली आहे. आपणही संदर्भ साहित्याचा वापर करून खात्री करावी.*

🙏 *आपलाच स्नेही*🙏
    *शिवाजी नवाळे सर*
        *राहुरी अ'नगर*

     _*समूह प्रमुख*_
    _*प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र*_

🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶

Monday, 6 November 2017

*अ ते ज्ञ वर आधारित शब्दचक्र*👇🏻
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"अ"ची ओळख
https://youtu.be/dKV9AnTV4gg
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"आ"ची ओळख
https://youtu.be/rE-0dXtMm8U
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"इ"ची ओळख
https://youtu.be/PbWYnO7_FjE
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"ई"ची ओळख
https://youtu.be/Nrkr10kB5LI
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"उ"ची ओळख
https://youtu.be/5iwPjfogkYw
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"ऊ"ची ओळख
https://youtu.be/G0z3yUclKwI
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"ए"ची ओळख
https://youtu.be/isWj3TKnGJs
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"ऐ"ची ओळख
https://youtu.be/ouq5PkJfoqc
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"ओ"ची ओळख
https://youtu.be/LEPEB1-H2ms
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"औ"ची ओळख
https://youtu.be/xUc7shp2ADU
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"अं"ची ओळख
https://youtu.be/r_s5ETpDv6I
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"ऋ"ची ओळख
https://youtu.be/CDE0BlFxwbk
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"अॅ" ची ओळख
https://youtu.be/4DuyQusAFpI
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"ऑ" ची ओळख
https://youtu.be/aH8jx6m2JVc
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"क"ची ओळख
https://youtu.be/_Yg7mZy7VuI
📲व्हिडिओ निर्मिती-श्री.सचिन शेळके
https://youtu.be/wLMDNHHaTAY
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"ग"ची ओळख
https://youtu.be/f3L0tjkZpPQ
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"घ"ची ओळख
https://youtu.be/q8Y70tXk_c0
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"च"ची ओळख
https://youtu.be/I9TDTxMztWE
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"छ"ची ओळख
https://youtu.be/vtO74xoQ1Sg
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"ज"ची ओळख
https://youtu.be/4ENLPxpPAs0
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"झ"ची ओळख
https://youtu.be/mSI54JysFDo
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"ट"ची ओळख
https://youtu.be/cAYDeVZEfnc
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"ठ"ची ओळख
https://youtu.be/4NjLnYCD3sQ
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"ड"ची ओळख
https://youtu.be/DpLO2jhYMLU
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"ढ"ची ओळख
https://youtu.be/e4_TZ5HCMvU
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"ण"ची ओळख
https://youtu.be/e4_TZ5HCMvU
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"त"ची ओळख
https://youtu.be/sfdm3n6wtYs
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"थ"ची ओळख
https://youtu.be/1StxRCquSeU
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"द"ची ओळख
https://youtu.be/kE8UfzrvUsw
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"ध"ची ओळख
https://youtu.be/hHJZPLiJLPs
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"न"ची ओळख
https://youtu.be/_8AfmTtJrb0
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"प"ची ओळख
https://youtu.be/dpt45TaN9tk
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"फ"ची ओळख
https://youtu.be/nFir5fgLqi4
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"ब"ची ओळख
https://youtu.be/C0PtO5AQJsw
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"भ"ची ओळख
https://youtu.be/aeiJkIy5pJ8
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"म"ची ओळख
https://youtu.be/0Eg_wriH_ao
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"य"ची ओळख
https://youtu.be/o6CfeBFQJCc
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"र"ची ओळख
https://youtu.be/RVRj2p_fcuQ
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"ल"ची ओळख
https://youtu.be/J7c89c3WvwE
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"व"ची ओळख
https://youtu.be/z6xkrtb_RsQ
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"श"ची ओळख
https://youtu.be/z6xkrtb_RsQ
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"ष"ची ओळख
https://youtu.be/yBPLjxzo0Vw
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"स"ची ओळख
https://youtu.be/khfiQWkMXaY
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"ह"ची ओळख
https://youtu.be/OX5y8D0ur7c
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"ळ"ची ओळख
https://youtu.be/JIuuwEmgsQ0
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"क्ष"ची ओळख
https://youtu.be/vps_MLb8u88
📲इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ-"ज्ञ"ची ओळख
https://youtu.be/mIeJ3ltZTX4

*📲वरील सर्व व्हिडीओ एकत्र एका ठिकाणी*
👇🏻
📱अॅप download लिंक📥
https://play.google.com/store/apps/details?id=com.wlearnwithfun_5743131

अॅप वापरा बद्दल माहितीपूर्ण व्हिडिओ👇🏻
https://youtu.be/YpUJTwo8U-M
Created by,
Shri.Sachin Shelke
Whatsapp-9404402040
Like, share and Subscribe:-
नवीन व्हिडिओ update साठी You Tube  channel नक्की subscribe करा👇🏻
🔔 ला टच करा
https://www.youtube.com/c/SmartEducationsystem
🌅✨💥🌟🌞🌅

5वी शिष्यवृत्ती

🔸 इ.5 वी व इ .8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2O17 - 18🔸
1) परीक्षा दि .18 फेब्रुवारी2O18 रविवार .
2) परीक्षा वेळ: -
पेपर 1- 11.00 ते 12.30
पेपर 2- 1.30. ते3.00
3) ऑनलाईन आवेदनपत्र भरणे :-
दि . O8 .11.2O17 ते  दि . O7 .12.2017 पर्यंत.
4) प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्क.
A) बिगर मागास- 20+60=80 रू .
B) मागास / दिव्यांग
 फक्त 20 रू .
5) विदर्भातील 11 जिल्हयातील पालकांचे वार्षिक उत्पन्न 20,000 / -
पेक्षा कमी असल्यास सक्षम अधिकाऱ्यांचे ( तहसीलदार) प्रमाणपत्र अपलोड करने अनिवार्य आहे .
6) आवेदनपत्र www.mscepune.in किंवा
www.puppss. किंवा msce
 scholarship exam.in या संकेतस्थळावर भरावे .
7) आवेदनपत्र भरण्याकरीता आवश्यक कागदपत्रे -
a) विदयार्थी फोटो (स्वाक्षरी सह)
b) बँकेचे नाव , खाते क्र . IFSC कोड
c) आधार क्रमांक
d) तहसीलदारांचे प्रमाणपत्र
e ) मुख्याध्यापकांचे स्वाक्षरीची स्कॅन कॉपी .
8) ऑनलाईन आवेदन पत्राची प्रिंट , आवश्यक प्रमाणपत्र , शुल्क भरल्याची पेमेंट रिसीट शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या दफ्तरी जतन करून ठेवावी .

5वी शिष्यवृत्ती

🔸 इ.5 वी व इ .8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2O17 - 18🔸
1) परीक्षा दि .18 फेब्रुवारी2O18 रविवार .
2) परीक्षा वेळ: -
पेपर 1- 11.00 ते 12.30
पेपर 2- 1.30. ते3.00
3) ऑनलाईन आवेदनपत्र भरणे :-
दि . O8 .11.2O17 ते  दि . O7 .12.2017 पर्यंत.
4) प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्क.
A) बिगर मागास- 20+60=80 रू .
B) मागास / दिव्यांग
 फक्त 20 रू .
5) विदर्भातील 11 जिल्हयातील पालकांचे वार्षिक उत्पन्न 20,000 / -
पेक्षा कमी असल्यास सक्षम अधिकाऱ्यांचे ( तहसीलदार) प्रमाणपत्र अपलोड करने अनिवार्य आहे .
6) आवेदनपत्र www.mscepune.in किंवा
www.puppss. किंवा msce
 scholarship exam.in या संकेतस्थळावर भरावे .
7) आवेदनपत्र भरण्याकरीता आवश्यक कागदपत्रे -
a) विदयार्थी फोटो (स्वाक्षरी सह)
b) बँकेचे नाव , खाते क्र . IFSC कोड
c) आधार क्रमांक
d) तहसीलदारांचे प्रमाणपत्र
e ) मुख्याध्यापकांचे स्वाक्षरीची स्कॅन कॉपी .
8) ऑनलाईन आवेदन पत्राची प्रिंट , आवश्यक प्रमाणपत्र , शुल्क भरल्याची पेमेंट रिसीट शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या दफ्तरी जतन करून ठेवावी .