🔸 इ.5 वी व इ .8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2O17 - 18🔸
1) परीक्षा दि .18 फेब्रुवारी2O18 रविवार .
2) परीक्षा वेळ: -
पेपर 1- 11.00 ते 12.30
पेपर 2- 1.30. ते3.00
3) ऑनलाईन आवेदनपत्र भरणे :-
दि . O8 .11.2O17 ते दि . O7 .12.2017 पर्यंत.
4) प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्क.
A) बिगर मागास- 20+60=80 रू .
B) मागास / दिव्यांग
फक्त 20 रू .
5) विदर्भातील 11 जिल्हयातील पालकांचे वार्षिक उत्पन्न 20,000 / -
पेक्षा कमी असल्यास सक्षम अधिकाऱ्यांचे ( तहसीलदार) प्रमाणपत्र अपलोड करने अनिवार्य आहे .
6) आवेदनपत्र www.mscepune.in किंवा
www.puppss. किंवा msce
scholarship exam.in या संकेतस्थळावर भरावे .
7) आवेदनपत्र भरण्याकरीता आवश्यक कागदपत्रे -
a) विदयार्थी फोटो (स्वाक्षरी सह)
b) बँकेचे नाव , खाते क्र . IFSC कोड
c) आधार क्रमांक
d) तहसीलदारांचे प्रमाणपत्र
e ) मुख्याध्यापकांचे स्वाक्षरीची स्कॅन कॉपी .
8) ऑनलाईन आवेदन पत्राची प्रिंट , आवश्यक प्रमाणपत्र , शुल्क भरल्याची पेमेंट रिसीट शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या दफ्तरी जतन करून ठेवावी .

No comments:
Post a Comment