*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र*
*शैक्षणिक प्रगती चाचणी :संकलित मूल्यमापन 1*
🔵 *क्षमतांचे वर्गीकरण कसे कराल?* 🔵
❇ *विषय :- मराठी* ❇
➡ *(संदर्भ :- प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 व सन 2017-2018 साठीचे प्रगत चाचणी आयोजनाबाबतचे परिपत्रक दिनांक 14 जुलै 2017)*
🔶 *इयत्ता 1 ली* 🔶
*मूलभूत क्षमता :- 15 गुण*
*लेखी प्रश्न क्र.-4 था*
*तोंडी प्रश्न क्र.-5 व 6*
*इयत्तेच्या क्षमता :- 15 गुण*
*लेखी प्रश्न क्र.-1, 2, व 3*
*इयत्तेच्या क्षमता 15 गुण*
❇❇❇❇❇
🔷 *इयत्ता 2 री* 🔷
*मूलभूत क्षमता :- 15 गुण*
*लेखी प्रश्न क्र.- 1,व 3*
*तोंडी प्रश्न क्र.- 6 वा*
*इयत्तेच्या क्षमता :- 15 गुण*
*लेखी प्रश्न क्र.- 2, 4, व 5,*
*तोंडी प्रश्न क्र.-7वा*
❇❇❇❇❇
➡ *इ. 1ली व 2री मधील प्रगत विद्यार्थी ठरवताना मुलभूत मधील प्रत्येक प्रश्नाला 4 गुण मिळाले पाहिजे. म्हणजे 3 प्रश्नांचे एकूण किमान 12 गुण हवे आहेत.आणि इयत्तेच्या क्षमतांच्या सर्व प्रश्नांना मिळून किमान 6 गुण हवे आहेत. म्हणजेच वरील दोन्ही मिळून 18 (60%) गुण मिळाले तर तो विद्यार्थी प्रगत समजला जाईल.*
🔶 *इयत्ता 3 री* 🔶
*मूलभूत क्षमता :- 20 गुण*
*लेखी प्रश्न क्र.-1 आणि 2*
*तोंडी प्रश्न क्र.-7 व 8*
*इयत्तेच्या क्षमता :- 20 गुण*
*लेखी प्रश्न क्र.-3, 4, 5, व 6*
❇❇❇❇❇
🔷 *इयत्ता 4 थी* 🔷
*मूलभूत क्षमता :- 20 गुण*
*लेखी प्रश्न क्र.-1,आणि 2*
*तोंडी प्रश्न क्र.-7 व 8*
*इयत्तेच्या क्षमता :- 20 गुण*
*लेखी प्रश्न क्र.-3, 4, 5, व 6*
❇❇❇❇❇
➡ *इ. 3री व 4थी मधील प्रगत विद्यार्थी ठरवताना मुलभूत मधील प्रत्येक प्रश्नाला 4 गुण मिळाले पाहिजे. म्हणजे 4 प्रश्नांचे एकूण किमान 16 गुण हवे आहेत.आणि इयत्तेच्या क्षमतांच्या सर्व प्रश्नांना मिळून किमान 8 गुण हवे आहेत. म्हणजेच वरील दोन्ही मिळून 24 (60%) गुण मिळाले तर तो विद्यार्थी प्रगत समजला जाईल.*
⚛ *शासनाने यावर्षी 14 जुलै 2017 रोजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या चाचण्यांमध्ये वाचन आणि लेखन या क्षमतांना मुलभूत क्षमता म्हटले आहे.म्हणून मित्रांनो वरील माहिती तयार करताना अभ्यासक्रम 2012 व 14 जुलै 2017 च्या शासन निर्णयाचा आधार घेतला आहे. वरील माहिती एक नमूना म्हणून दिली आहे. आपणही संदर्भ साहित्याचा वापर करून खात्री करावी.*
🙏 *आपलाच स्नेही*🙏
*शिवाजी नवाळे सर*
*राहुरी अ'नगर*
_*समूह प्रमुख*_
_*प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र*_
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶

No comments:
Post a Comment